Amruta Fadnavis : 'आम्हाला महाराष्ट्रातच राहायचे, देवेंद्रजींनाही येथेच ठेवणार'; अमृता फडणवीस यांची ठाम भूमिका, दिल्लीत विद्यार्थ्यांवर झालेल्या हल्ल्याचाही केला निषेध

Amruta Fadnavis latest statement in Pandharpur : पंढरपुरात अमृता फडणवीस यांनी देवेंद्र फडणवीसांसोबत महाराष्ट्रातच राहणार असल्याचे स्पष्ट केले. दिल्लीतील आंदोलनादरम्यान विद्यार्थी व पोलिसांवरील हल्ल्याचा निषेध करत हा प्रकार काळा क्षण असल्याचे त्यांनी म्हटले.
Amruta Fadnavis Maharashtra statement

Amruta Fadnavis Maharashtra statement

esakal

Updated on

पंढरपूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत आम्हाला महाराष्ट्रातच राहायचे आहे आणि मी देवेंद्रजींनाही महाराष्ट्रातच ठेवणार, असे ठामपणे अमृता फडणवीस यांनी सांगितले. दिल्लीत सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थी व पोलिसांवरील हल्ल्याचा निषेध व्यक्त करत त्यांनी तो ‘काळा क्षण’ असल्याचे (Amruta Fadnavis Maharashtra statement) म्हटले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com