

Amruta Nanavare celebrates her MPSC success after topping among girls in Maharashtra.
Sakal
सोलापूर: महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात आलेल्या कम्बाईन ग्रुप बी परीक्षेमध्ये हरिभाई देवकरण प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयाचे विद्यार्थिनी अमृता ब्रह्मदेव ननवरे हिने राज्यात मुलींमधून प्रथम क्रमांक पटकावला.