Jinti Mahadev Temple: 'जिंतीच्या महादेव मंदिरात सापडलेल्या शिलालेखात यादवकालीन संदर्भ'; सूक्ष्म निरीक्षण केल्यानंतर उलगडले दोन लिंगांचे गूढ

Archaeological Find in Jinti: करमाळा तालुक्यातील जिंती येथे ऐतिहासिक सर्वेक्षण करण्यासाठी इतिहास अभ्यासक नितीन अणवेकर गेले होते. त्यावेळी तेथील महादेव मंदिरात दोन शिवलिंग असल्याचे दिसताच त्यांनी मंदिराचे सूक्ष्म निरीक्षण केले.
Yadava-era inscription discovered at Jinti Mahadev Temple, shedding light on temple history and the mystery of two Shivlingas.

Yadava-era inscription discovered at Jinti Mahadev Temple, shedding light on temple history and the mystery of two Shivlingas.

Sakal

Updated on

सोलापूर: जिंती (ता.करमाळा) येथील महादेव मंदिरात शिलालेख सापडला आहे. या शिलालेखाचे वाचन केले असता हा उत्तर यादव काळातील असल्याचे स्पष्ट झाले. करमाळा तालुक्यातील जिंती येथे ऐतिहासिक सर्वेक्षण करण्यासाठी इतिहास अभ्यासक नितीन अणवेकर गेले होते. त्यावेळी तेथील महादेव मंदिरात दोन शिवलिंग असल्याचे दिसताच त्यांनी मंदिराचे सूक्ष्म निरीक्षण केले. त्यावेळी त्यांना मंदिराच्या मुख्य सभामंडपातील उजव्या बाजूच्या खांबावर शिलालेख असल्याचे आढळून आले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com