

ACB traps Satara clerk for demanding bribe to sanction goat farming loan; district in shock.
सातारा : शेळी पालनासाठी कर्ज मंजुरीचा प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयाला पाठवण्यासाठी दीड हजार रुपयांची लाच स्वीकारल्याप्रकरणी वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळाचा लिपिकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पकडले आहे.