
Archaeologists examining the Vadala inscription that mentions Yadava King Singhdeo, shedding new light on regional medieval history.
Sakal
सोलापूर : उत्तर सोलापूर तालुक्यातील वडाळा येथे काही दिवसांपूर्वी पाटील यांच्या घराचा पाया खोदताना सापडलेला शिलालेख यादवांचा राजा सिंहदेव यांचा आहे हे आता शिलालेखाच्या वाचनानंतर सिद्ध झाले आहे.