

Wrestler Aryan Shiral Wins First Place in School Wrestling Championship; Selected for District Level
Sakal
मोहोळ : घाटणे ता. मोहोळ येथील पैलवान आर्यन सचिन शिराळ याने आटपाडी येथे झालेल्या शालेय कुस्ती स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करत 17 वर्षां खालील 80 किलो वजनी गटात मॅट वरील कुस्ती स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला. त्याच्या या यशा मुळे त्याची सांगली येथील जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाली आहे.