Inspirational Story: '५७ व्या वर्षी २ हजार ७०० कि.मी. सायकल प्रवास'; अनगरच्या महादेव माने गुरुजींची पंढरपूर ते घुमान २४ दिवस यात्रा..

Pandharpur to Ghuman: अनगरचे गुरुजी महादेव माने यांनी आपल्या ५७व्या वर्षी तब्बल २ हजार ७०० किलोमीटरचा सायकल प्रवास पूर्ण करत एक प्रेरणादायी उदाहरण घालून दिले आहे. पंढरपूरपासून ते पंजाबमधील घुमान गुरुद्वारापर्यंतचा त्यांचा हा कठीण आणि धैर्याला सलाम करणारा प्रवास २४ दिवसांत पूर्ण झाला.
Inspirational Story: '५७ व्या वर्षी २ हजार ७०० कि.मी. सायकल प्रवास'; अनगरच्या महादेव माने गुरुजींची पंढरपूर ते घुमान २४ दिवस यात्रा..
Updated on

अनगर : येथील जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा अनगर येथील पदवीधर शिक्षक महादेव अंबादास माने गुरुजी यांनी वयाच्या ५७ व्या वर्षी सायकलवरून पंढरपूर ते घुमान हा सुमारे २७०० किलोमीटरचा सायकल प्रवास केला. यातून वाहनांशिवाय राहू न शकणाऱ्यांना पर्यावरण रक्षणाचा एक प्रकारे संदेशच त्यांनी दिला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com