Zubair Hungregkar Case: जुबेर हंगरेगकरचे ‘अल कायदा’शी संबंध प्रकरण! ‘वाहदते मुस्लिम ए हिंद’च्या पदाधिकाऱ्यास एटीएसची नोटीस, चौकशी होणार..

Al Qaeda Link Probe: पुढील चार-पाच दिवसांतच दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) ‘अल कायदा’ या दहशतवादी संघटनेशी संबंध असल्याने जुबेरला पुण्यातून अटक केली. त्याअनुषंगाने आता ‘एटीएस’ने कार्यक्रमाचे आयोजक ‘वाहदते मुस्लिम- ए- हिंद’ संघटनेच्या मजहर नामक पदाधिकाऱ्यास नोटीस बजावली आहे.
“Maharashtra ATS issues notice in Zubair Hangaregar–Al Qaeda link probe; Wahdat-E-Muslimeen-E-Hind office-bearer to face interrogation.”

“Maharashtra ATS issues notice in Zubair Hangaregar–Al Qaeda link probe; Wahdat-E-Muslimeen-E-Hind office-bearer to face interrogation.”

Sakal

Updated on

सोलापूर : वळसंग पोलिसांच्या हद्दीतील कुंभारीजवळील इंग्रजी माध्यमाच्या शाळेतील १६ ते १८ वयोगटाच्या विद्यार्थ्यांसाठी १८ ते २० ऑक्टोबर रोजी कार्यक्रम घेण्यात आला. त्यासाठी जुबेर हंगरगेकर प्रमुख पाहुणा होता. पुढील चार-पाच दिवसांतच दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) ‘अल कायदा’ या दहशतवादी संघटनेशी संबंध असल्याने जुबेरला पुण्यातून अटक केली. त्याअनुषंगाने आता ‘एटीएस’ने कार्यक्रमाचे आयोजक ‘वाहदते मुस्लिम- ए- हिंद’ संघटनेच्या मजहर नामक पदाधिकाऱ्यास नोटीस बजावली आहे. त्यांना चौकशीसाठी बोलावण्यात आल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com