
सोलापूर : दहा हजार रुपये कधी देतो म्हणून विचारायला आलेल्या रोहित बसवराज कुलकर्णी (रा. मड्डी वस्ती) यास १५ दिवसांनी पैसे देतो म्हणून सांगितले. तरीपण, तो मोठमोठ्याने आरडाओरड करून शिवीगाळ करू लागला. त्या आवाजाने बाहेर आलेल्या माझ्या आईने रोहितकडे विचारणा केली.