

Bacchu Kadu addresses farmers at ‘Asud Melava’; slams government policies and caste politics.
Sakal
सांगोला : केंद्र सरकारने विविध पिकांना हमीभाव जाहीर केला असला तरी अद्याप खरेदी केंद्रे सुरू झालेली नाहीत. पंजाबचा शेतकरी भावासाठी लढतो, मग शिवरायांच्या महाराष्ट्रातील शेतकरी गप्प का आहे? असा प्रश्न उपस्थित करत शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवल्याशिवाय देश कधीही सुखी होऊ शकणार नाही असे मत माजी आमदार बच्चू कडू यांनी व्यक्त केले.