Solapur Crime
-हुकूम मुलाणी
मंगळवेढा : " तु माझा फोन का घेत नाही, तु मला न विचारता ग्रामसभा का घेतली " असे म्हणत शासकीय कर्तव्य बजावत असतांना ग्रामसेवकास अडथळा आणून, शिवीगाळ करुन दमदाटी करत हाताने धक्काबुक्की करत जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी बालाजीनगर येथील एकावर गुन्हा दाखल करण्यात आला..