

Banana prices in Solapur crash to ₹3 per kg; exporters pull back, farmers in deep trouble.
Sakal
सोलापूर: दिवाळीपूर्वी २६ रुपये किलो दर असताना अतिवृष्टीनंतर निर्यातदार व्यापाऱ्यांनी उत्पादकांकडे पाठ फिरवली आहे. तर स्थानिक बाजारात व्यापारी अक्षरशः ३ ते ४ रुपये किलो दराने माल खरेदी करू लागल्याने उत्पादकांना लाखो रुपयांचा फटका बसत आहे.