
Banjara community members stage a two-wheeler rally to Akkalkot tehsil office demanding Hyderabad Gazette implementation.
esakal
अक्कलकोट: हैदराबाद गॅझेटनुसार बंजारा समाजाला एस.टी.चे आरक्षण लागू करावे, या मागणीसाठी आज तमाम सकल गोर बंजारा समाजाच्यावतीने अक्कलकोट तहसील कार्यालयावर मोटारसायकल रॅली काढण्यात आली.