Solapur Crime: माढा तालुक्यातील नवविवाहितेचा खून; बार्शीच्या सत्र न्यायालयाने जाऊबाईस सुनावली जन्मठेपची शिक्षा!

Madha taluka newlywed woman murder case verdict: नवविवाहितेच्या खुनाच्या प्रकरणात जाऊला जन्मठेप; बार्शी न्यायालयाचा निर्णय
Life Term for Sister-in-Law in Madha Newlywed Murder Case

Life Term for Sister-in-Law in Madha Newlywed Murder Case

Sakal

Updated on

बार्शी शहर : अंजनगाव उमाटे (ता. माढा) येथील विवाहितेस गळा आवळून व पेटवून देऊन खून केल्याप्रकरणी थोरली जाऊ गीता पाडुळे (रा. अंजनगाव उमाटे, ता. माढा) हिला न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली. परिस्थितजन्य पुरावा ग्राह्य धरून बार्शीचे जिल्हा व सत्र न्यायाधीश पी. डी. सुभेदार यांनी ही शिक्षा सुनावली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com