
Barshi Bus Station Volunteers Provide Meals to Stranded Travelers
esakal
बार्शी :सतत बरसणाऱ्या पावसामुळे नदी, नाले, ओढे तुडूंब भरून वाहत असून पात्र सोडून पूर आला असल्याने बार्शी बसस्थानकावर अडकून पडलेल्या प्रवाशांना महालक्ष्मी प्रतिष्ठानने जेवण देऊन माणुसकीचे दर्शन घडविले आहे.