
Barshi electricity office in controversy after officer’s alleged obscene behavior with contractual woman employee.”
बार्शी: शहरातील बुरुड गल्ली जवळ असलेल्या महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीच्या कार्यालयात कंत्राटी महिलेला कामावर रुजू करून घेण्यासाठी अश्लील वर्तन केल्याप्रकरणी अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल झाला.