
बार्शी शहर : भारतात ज्यावेळी आणीबाणी लागू झाली, त्या घटनेला ५० वर्ष झाली. आणीबाणीच्या काळात सर्व देशबांधव लोकशाहीच्या संरक्षणासाठी एकवटले होते. आम्ही देखील त्याकाळात लोकशाहीचेच हित जपले, असे प्रतिपादन ज्येष्ठ समाजवादी विचारवंत पन्नालाल सुराणा यांनी केले.