

Barshi police initiate action against seven private moneylenders after handwritten note exposes illegal moneylending activities.
बार्शी: कौटुंबिक खर्चासाठी नगरपरिषदेतील कर्मचाऱ्याने वेतन कमी आणि वेळेवर पगार होत नसल्याने खासगी सावकारांकडून व्याजाने पैसे घेतले. जमेल तसे फेडत असतानाही आठ महिन्यांपासून सावकारांनी तगादा लावला, धमक्या दिल्या. या प्रकरणी तब्बल सात खासगी सावकारांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.