
बार्शी : तुझ्या पतीने जुगार अड्ड्याची माहिती पोलिसांना का दिली, आमचे ७० हजार रुपयांचे नुकसान झाले, या कारणावरून महिलेस अश्लील शिवीगाळ करून गैरवर्तन करून तीन ग्रॅमची सोन्याची अंगठी लंपास केल्याप्रकरणी अकरा जणांविरोधात अॅट्रासिटीचा गुन्हा बार्शी शहर पोलिस ठाण्यात दाखल झाला आहे.