Solapur News : दोन कोटी रुपये खर्चून बेलाटीत उभारणार राम मंदिर; भाविकांमध्ये आनंदाचे वातावरण

उत्तर सोलापूर तालुक्यातील बेलाटी येथे राम मंदिराची उभारणी होणार आहे. जवळपास पंधरा हजार चौरस फूट जागेवर हे मंदिर उभे राहणार आहे.
Ram Mandir

Ram Mandir

sakal

Updated on

उ. सोलापूर - उत्तर सोलापूर तालुक्यातील बेलाटी येथे राम मंदिराची उभारणी होणार आहे. जवळपास पंधरा हजार चौरस फूट जागेवर हे मंदिर उभे राहणार आहे. यासाठी जवळपास दोन कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. श्री संत बाळूमामा ट्रस्टच्या वतीने हे मंदिर बांधण्यात येणार आहे. या निर्णयामुळे भाविकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com