Minister bharat gogawale
सोलापूर: संजय राऊत हे बोलले नाहीत, तर त्यांना उद्धव ठाकरे पक्षात ठेवणार नाहीत. त्यामुळे ते बडबड करत असतात. त्यांच्या या बडबडीमुळेच उद्धव ठाकरेंच्या पक्षाची वाताहत होत आहे. आपल्या बोलण्यातून व वागण्यातून संजय राऊत त्यांचा पक्ष बुडवण्याचे काम चोख करत आहेत, अशी टीका मंत्री भरत गोगावले यांनी केली.