

Flood situation worsens in Mohol taluka; four rivers including Bhima and Sina overflow.
Sakal
नरखेड: गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे भीमा, सीना, भोगावती व नागझरी या नद्या तुडुंब भरून वाहत आहे. रात्रीच्या वेळी मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यामुळे मोहोळ तालुक्याला या चार नद्यांच्या महापुराचा अक्षरशः वेढा घातला आहे.