
Chairman Vishwaraj Mahadik announces ₹3.5 crore deposited to farmers’ accounts by Bhima Sugar Factory."
Sakal
-राजकुमार शहा
मोहेाळ : टाकळी सिकंदर ता मोहोळ येथील भीमा सहकारी साखर कारखान्याकडे गळीत हंगाम 2024/25 मध्ये गाळपास आलेल्या उसाचे प्रतिटन 2 हजार 800 रुपये प्रमाणे ज्या शेतकऱ्यांची उर्वरित ऊस बीलाची रक्कम देणे राहिली होती ,ती सर्व रक्कम ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर वर्ग केली असल्याची माहिती कारखान्याचे चेअरमन विश्वराज महाडीक यांनी दिली.