Solapur Bhuikot Fort: सोलापूरच्या भुईकोट किल्ल्यात हत्तीखाना! 'अनेक स्वाऱ्यांसह धार्मिक विधींमध्ये हत्तीच्या सहभागाचे पुरावे'

Archaeological Discovery: सोलापूर जिल्ह्यात आज एकही हत्ती नसला तरी एकेकाळी अक्कलकोट, पानगाव, वैराग येथे हत्तीखाने होते. यापैकी सर्वांत मोठा हत्तीखाना सोलापूरच्या भुईकोट किल्ल्यात होता. या किल्ल्याच्या पूर्वेकडील मुख्य दरवाजाचे नावही हत्ती दरवाजा असेच आहे.
Historic elephant stable discovered inside Solapur’s Bhuikot Fort, linked to ceremonial events.
Historic elephant stable discovered inside Solapur’s Bhuikot Fort, linked to ceremonial events.Sakal
Updated on

सोलापूर : महादेवी हत्तीण परत मिळविण्यासाठी कोल्हापूरकरांचा सुरू असलेल्या लढा पाहता एकेकाळी सोलापूर जिल्ह्यातही अनेक ठिकाणी प्रथा परंपरासह धार्मिक कार्यात हत्तीचा वापर होत असल्याचे पुरावे आहे. येथील भुईकोट किल्ल्यातील मुख्य दरवाजा हत्तीदरवाजा म्हणून ओळखला जातो. तर किल्ल्यात प्रशस्त असा हत्तीखाना आजही आहे. हत्तीचा वापर करून सिद्धेश्वर तलावातून पाणी उपसण्याची मोट देखील किल्ल्यात आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com