rajan patil yashwant mane
sakal
मोहोळ - अखेर ठरलं! सहकार परिषदेचे अध्यक्ष राजन पाटील व मोहोळ चे माजी आमदार यशवंत माने यांचा भाजपा पक्ष प्रवेश मुंबईतील पक्ष कार्यालयात बुधवार ता 29 रोजी होणार असल्याची माहिती माजी आमदार राजन पाटील यांनी दिली. या पक्ष प्रवेशामुळे जिल्ह्याची राजकीय गणिते बदलणार आहेत.