Solapur OBC Hostel News: विद्यार्थ्यांना मोठा दिलासा! वसतिगृह प्रवेश नियमित, ५१०० रुपये निर्वाह भत्ता मंजूर, आमदार विजयकुमार देशमुख यांच्या पाठपुराव्याला यश

hostel admission regularization Maharashtra students: ओबीसी बहुजन कल्याण विभागाच्या वसतिगृह प्रवेशातील तांत्रिक अडचणी दूर; प्रलंबित प्रकरणांना मंजुरी मिळाल्याने ग्रामीण विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आर्थिक आधार
Students to Receive ₹5100 Monthly Aid; Hostel Admission Issues Resolved

Students to Receive ₹5100 Monthly Aid; Hostel Admission Issues Resolved

sakal

Updated on

सोलापूर: इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या वसतिगृहांमध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांच्या प्रलंबित प्रश्नांबाबत आमदार विजयकुमार देशमुख यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश आले आहे. विद्यार्थ्यांचे वसतिगृह प्रवेश नियमित करण्यासह रखडलेला प्रतिमाह ५१०० रुपयांचा निर्वाह भत्ता मंजूर करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com