

Crows and kites hovering near Solapur Airport — slaughterhouse waste and stray animals posing a risk to flight operations
सोलापूर: विमानतळाच्या शेजारी असलेले कत्तलखाने, मांसविक्री करणाऱ्या दुकानांमुळे भटक्या कुत्र्यांसह आकाशात घिरट्या घालणाऱ्या घार, गिधाड, कावळ्यांची संख्या अधिक असल्याने विमानसेवेत अडणची येत आहेत. यावर लवकरच तातडीच्या उपाययोजना राबवण्यात येणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.