

Raghunath Kulkarni campaigns for BJP candidate and daughter Sayali Kulkarni during Mumbai municipal elections.
Sakal
Solapur Politics : भाजपचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी महापालिका निवडणूक प्रमुख पदावरून मुक्त करण्याची विनंती केल्यानंतर पुन्हा लवकरच सोलापुरात येऊ, असे सांगणारे रघुनाथ कुलकर्णी सध्या मुंबईत कन्येच्या प्रचारात व्यस्त आहेत. भाजपने त्यांची कन्या सायली कुलकर्णी यांना प्रभाग क्रमांक ६० मधून उमेदवारी दिली आहे.