

MP Praniti Shinde
sakal
सोलापूर : भाजपावाले रात्री १० नंतर शहरात फिरतील, त्यांच्यावर लक्ष ठेवा. लाडक्या बहिणीच्या माध्यमातून भाजप महिलांची अब्रू विकत घेण्याचा प्रयत्न करेल, असे वादग्रस्त विधान खासदार प्रणिती शिंदे यांनी केले. हेरिटेज येथे महाविकास आघाडीच्या प्रचार शुभारंभात त्या बोलत होत्या.