

Council Election Strategy in Action: BJP Mobilizes Corporators, Ensures Early Voting
sakal
सोलापूर: विधान परिषद मतदारसंघात भाजपचे निर्विवाद वर्चस्व असले तरी दक्षता घेतली जात आहे. शहरातील नगरसेवकांना सकाळी आठ वाजता हेरिटेज हॉटेलवर बोलावले आहे, तर ग्रामीणमधील मतदारही एकत्रितरीत्या संबंधित मतदान केंद्रावर पोहोचणार आहेत. त्यांच्यावर आमदारांसह पदाधिकाऱ्यांची नजर राहणार आहे.