

“BJP Leader Challenges Reservation Lottery; Calls for Immediate Suspension of Process”
Sakal
सोलापूर : महापालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी महापालिका प्रशासनाने १७ नोव्हेंबरला फेर आरक्षण सोडत काढली. या सोडत प्रक्रियेस स्थगिती देण्यात यावी, अशी मागणी भाजपचे माजी शहराध्यक्ष नरेंद्र काळे आणि राम वाकसे अशा दोघांनी महापालिका निवडणूक कार्यालयात लेखी स्वरूपात केली आहे.