Solapur politics:'सोलापूरच्या राजकारणात भाजप मोठा धमाका करणार'; प्रवेशासाठी अनेक नेते तयार, मुख्यमंत्र्यांसोबत १० दिवसांत बैठक

BJP Plans Big Political Move in Solapur: भाजपसाठी अवघड असलेला हा पेपर अधिक सोपा करण्यासाठी सध्या हालचाली सुरू आहेत. ऑगस्टअखेर किंवा सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात सोलापूरच्या राजकारणात भाजप मोठा धमाका करण्याची शक्यता आहे.
BJP Set for Major Political Entry in Solapur; Key Leaders to Join Soon
BJP Set for Major Political Entry in Solapur; Key Leaders to Join SoonSakal
Updated on

-प्रमोद बोडके

सोलापूर : सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये मतदार आणि उमेदवारांच्यासमोर सर्वांत आधी जिल्हा परिषदेच्या निवडणुकीचा पेपर येण्याची शक्यता आहे. भाजपसाठी अवघड असलेला हा पेपर अधिक सोपा करण्यासाठी सध्या हालचाली सुरू आहेत. ऑगस्टअखेर किंवा सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात सोलापूरच्या राजकारणात भाजप मोठा धमाका करण्याची शक्यता आहे. पक्ष प्रवेशासाठी तयार झालेल्या प्रमुख नेत्यांची बैठक या दहा ते १५ दिवसांमध्ये मुंबईत होण्याची शक्यता आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com