Maharashtra Politics: संजय राऊत हेच ‘महाराष्ट्राला लागलेला कलंक’ : भाजयुमोचे माजी जिल्हाध्यक्ष सुदर्शन यादव यांचा पलटवार

शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर भाजयुमोचे माजी जिल्हाध्यक्ष सुदर्शन यादव यांचा घणाघाती हल्ला; ‘महाराष्ट्राला लागलेला कलंक’ अशी टीका करत पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या विरोधातील वक्तव्यांवर जोरदार प्रत्युत्तर
BJP leader Sudarshan Yadav hit back at Shiv Sena MP Sanjay Raut, condemning his remarks against Guardian Minister Jaykumar Gore.

BJP leader Sudarshan Yadav hit back at Shiv Sena MP Sanjay Raut, condemning his remarks against Guardian Minister Jaykumar Gore.

Sakal

Updated on

मंगळवेढा : सुसंस्कृत महाराष्ट्राला लागलेला कलंक म्हणजे शिवसेना खासदार संजय राऊत आहेत. पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्यावर बोलण्याची त्यांची लायकी तरी आहे का ? अभिजीत दीपके यांना बाप मानणाऱ्या खा. संजय राऊत यांनी अगोदर स्वतःची लायकी ओळखावी असा सवाल भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे माजी जिल्हाध्यक्ष सुदर्शन यादव यांनी केला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com