

Former MLA Rambhau Satpute expresses confidence that BJP’s flag will fly over Mohol and Angar councils.
Sakal
-राजकुमार शहा
मोहोळ : मोहोळ चे माजी आमदार राजन पाटील यांच्या भाजपा पक्ष प्रवेशामुळे पक्षाला चांगली च ताकद मिळाली आहे.त्यांच्या नेतृत्वाखाली मोहोळ नगरपरिषद व अनगर नगरपंचायत या दोन्ही ठिकाणी भाजपा कमळ या चिन्हावर लढेल व त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचा झेंडा पडकविला जाईल असे प्रतिपादन सोलापूर पूर्व निवडणूक प्रमुख माजी आमदार रामभाऊ सातपुते यांनी केले.