Solapur News : पंढरपुरात भाजप कार्यकर्त्यांच्या दबंगगिरीचे दर्शन; कारवाईप्रसंगी आरटीओ अधिकाऱ्यांसमोर गोंधळ

BJP Workers Display Arrogance in Pandharpur : कारवाईनंतर रिक्षा चालकांसह काही भाजप पदाधिकाऱ्यांनी कारवाई मागे घेण्यासाठी अधिकाऱ्यांसमोर गोंधळ घातला. यामध्ये काही स्वयंघोषित सामाजिक कार्यकर्तेदेखील सहभागी झाले होते. दरम्यान, भाजप पदाधिकाऱ्यांच्या या स्टंटबाजी बदल सर्वसामान्य नागरिकांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे.
BJP workers clash with RTO officers during traffic action in Pandharpur, creating chaos on the scene.
BJP workers clash with RTO officers during traffic action in Pandharpur, creating chaos on the scene.Sakal
Updated on

पंढरपूर : परिवहन विभागाने बेशिस्त वाहनांवर कारवाई करण्याची मोहीम हाती घेतली आहे. शुक्रवारी (ता. १३) परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांनी पंढरपूर शहरातील बेशिस्त रिक्षांवर कारवाईचा बडगा उगारताच भाजप कार्यकर्त्यांची दबंगगिरी समोर आली. कारवाई मागे घ्यावी, यासाठी काही भाजप पदाधिकाऱ्यांनी अधिकाऱ्यांसमोर गोंधळ करत राजकीय दबाव टाकल्याची चर्चा सुरू आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com