Solapur Accident: अपघातात ब्लड बँकेचा कर्मचारी ठार; साेलापूरातील घटना, रक्ताचे नमुने घ्यायला जाताना काळाचा घाला!

fatal accident near old Boramani Naka while collecting medical samples: रुग्णासाठी रक्तनमुना घेऊन जात असताना विनायक कुलकर्णी यांचा ट्रकच्या धडकेत जागीच मृत्यू; जुना बोरामणी नाका परिसरातील अरुंद रस्ता, थांबलेली वाहने आणि बेपत्ता ट्रकचालकामुळे प्रश्नचिन्ह
Duty Turns Fatal as Blood Bank Employee Killed in Accident at Boramani Naka

Duty Turns Fatal as Blood Bank Employee Killed in Accident at Boramani Naka

sakal

Updated on

सोलापूर : मुळेगाव रोडवरील यशोधरा हॉस्पिटलमधील रुग्णाला रक्ताची आवश्यकता होती. रुग्णालयाने रक्तासाठी डॉ. हेडगेवार ब्लड बँकेशी संपर्क केला. त्यानंतर पहाटे तीनच्या सुमारास ब्लड बँकेचे रक्तदूत विनायक वसंतराव कुलकर्णी (वय ३८, रा. सिद्धेश्वर नगर, मजरेवाडी) हे टेक्निशियन रणजित शंकर मळगे (वय २८, रा. तांदूर, ता. मंगळवेढा) यांच्यासमवेत रुग्णाच्या रक्ताचे नमुने घ्यायला जात होते. त्यावेळी जुना बोरामणी नाका परिसरात समोरून येणाऱ्या ट्रकच्या धडकेत विनायक जागीच ठार झाला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com