Solapur Crime: बोरामणीतील तिहेरी हत्याकांडाचा उलगडा; पैसे आणि जमीन वादातून पत्नी, मुलगा-मुलीचा खून!

Accused confesses killing wife son and daughter: पैसे व जमिनीच्या वाटणीवरून वहिनीशी सुरू असलेल्या वादातून दिरानेच विधवा वहिनी व तिच्या दोन मुलांचा छतावर झोपेत तलवारीने खून केल्याचे उघड; बांगलादेशात पळ काढण्याआधी पश्चिम बंगालमध्ये अटक
Police Crack Boramani Triple Murder Case; Accused Admits Family Killings

Police Crack Boramani Triple Murder Case; Accused Admits Family Killings

sakal
Updated on

सोलापूर: बोरामणी (ता. दक्षिण सोलापूर) येथील दिराने २ मे रोजी पहाटे झोपेतील विधवा वहिनी व तिच्या दोन मुलांचा निर्घृण खून केला. बांगलादेशात पळून जाण्याच्या तयारीतील शंकर दत्तात्रय मस्के याला पोलिसांनी पश्चिम बंगालमध्ये पकडले. घटनेदिवशी त्याची पत्नी, मुलगा, मुलगी व मेव्हणा घरीच होते, अशी माहिती पोलिस तपासात समोर आली आहे. त्या दिवशी शंकरचा मुलगा, मेव्हणा तेथील लोकांना वेगळेच सांगत होते, त्यांचा खोटारडेपणा पोलिस तपासात उघड झाला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com