Solapur Crime: वहिनी व दोन मुलांचा निर्घृण खून; आरोपी शंकर मस्के बांगलादेश सीमेजवळ अटक, शंकर मस्केचा थरारक प्रवास संपला, सोलापुरात खळबळ!

Escape plan of accused Shankar Maske foiled at West Bengal border: वडिलोपार्जित जमिनीच्या वादातून वहिनी व दोन मुलांचा तलवारीने खून; दीड लाख रुपये घेऊन ४ हजार कि.मी. पळालेल्या शंकर मस्केला बांगलादेश सीमेवर पोलिसांचा शिताफीने घातलेला सापळा
Wife’s Sister and Two Children Murder Case: Accused Arrested After Dramatic Manhunt

Wife’s Sister and Two Children Murder Case: Accused Arrested After Dramatic Manhunt

sakal

Updated on

सोलापूर: वडिलोपार्जित जमिनीत मृत पतीचा हिस्सा मागणाऱ्या वहिनीचा व तिच्या दोन्ही मुलांचा निर्घृण खून करणाऱ्या शंकर ऊर्फ पप्पू दत्तात्रय मस्के याला (रा. बोरामणी, ता. दक्षिण सोलापूर) पोलिसांनी विमानाने जाऊन बांगलादेशाच्या सीमेवर पकडले. पाच दिवसांत सुमारे चार हजार किलोमीटर प्रवास केलेला नराधम मस्के हा बांगलादेशात पळून जाण्याच्या तयारीत होता. तेवढ्यात सोलापूर तालुका पोलिसांच्या पथकाने त्याला पकडले. पश्चिम बंगालमधील निवडणुकीमुळे सीमेवर कडक पोलिस बंदोबस्त असल्याने त्याला पळून जाता आले नसल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com