
Burglary in Kurduwadi: Gold ornaments and cash stolen in broad daylight, police begin probe.
Sakal
कुर्डुवाडी: येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात राहणाऱ्या दोन भावांच्या बंद घरातून भरदिवसा चोरट्यांनी सुमारे दहा तोळे वजनाचे दागिने, चांदीच्या वस्तू व रोख २५ हजार रुपये चोरून नेले. ही घटना शनिवारी (ता. २०) दुपारी साडेतीन ते सायंकाळी ६ वाजण्याच्या दरम्यान घडली.