Vasant Deshmukh : क्षमता असणाऱ्यांचा विचार केला जाईल: वसंत देशमुख; जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल मंगळवेढ्यात सत्कार

विधानसभा निवडणुकीत ज्या चुका झाल्या, त्या चुका बाजूला ठेवून आगामी काळात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत विजय मिळवण्यासाठी प्रयत्न करूया असे संगितले.
Vasant Deshmukh honored in Mangalwedha after becoming district president; vows to prioritize capable workers."
Vasant Deshmukh honored in Mangalwedha after becoming district president; vows to prioritize capable workers."Sakal
Updated on

मंगळवेढा : विधानसभा निवडणुकीत चुकीने पराभव झाला, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत जिल्हा परिषदेवर राष्ट्रवादीचा झेंडा फडकविण्यासाठी कार्यकर्त्यांनी प्रयत्न करावेत. कुणी कुणाची शिफारस करून हे असा इशारा यावेळी दिला. निवडून येण्याची क्षमता असणाऱ्याचा विचार केला जाईल, असे प्रतिपादन राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष वसंत देशमुख यांनी केले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com