inspirational Parents Story: भीमकन्या-शिवकन्या! मुलींच्या जन्माला शिवजयंती-भीमजयंतीशी जोडले नामकरण, माढ्यातील लंकेश्वर दांपत्यकडून सामाजिक संदेश..

unique baby naming inspired by Shiv Jayanti and Bhim Jayanti: माढ्यातील अतुल-नीता लंकेश्वर दांपत्याचा अनोखा उपक्रम; भीमजयंती-शिवजयंतीशी मुलींच्या जन्माचा सन्मानपूर्वक संबंध जोडत समाजाला मुलगी ही अभिमानाची ओळख असल्याचा संदेश
Madha couple celebrates daughters with unique names Bhimkanya and Shivkanya, spreading a social message.

Madha couple celebrates daughters with unique names Bhimkanya and Shivkanya, spreading a social message.

esakal

Updated on

-किरण चव्हाण

माढा: माढा तालुक्यातील अतुल लंकेश्वर व नीता लंकेश्वर या दांपत्याने आपल्या मुलींच्या जन्माला एक वेगळा सामाजिक संदेश दिला आहे. भीमजयंतीच्या दिवशी जन्मलेल्या मोठ्या मुलीचे नामकरण त्यांनी भीमकन्या तर शिवजयंतीच्या दिवशी जन्मलेल्या धाकट्या मुलीचे नामकरण शिवकन्या असे करून समाजात मुलींच्या जन्माला अभिमानाने स्थान दिले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com