
Central Railway announces 230 extra trains from Solapur division for Dasara-Diwali festive season.
सोलापूर : यंदाच्या दसरा आणि दिवाळी उत्सवादरम्यान सोलापूर विभागातून २३० विशेष गाड्या धावणार आहेत. यामुळे दसरा आणि दिवाळी उत्सवादरम्यान प्रवाशांची सोय होणार आहे. मराठवाड्यासह सोलापूरच्या प्रवाशांची पुणे येथे ये-जा करण्याची चांगली सोय होणार आहे.