

Central team inspects flood-hit Mohol; reviews Kolegaon barrage and interacts with affected villagers.
Sakal
मोहोळ: सीना नदीला आलेल्या महापुरामुळे मोहोळ तालुक्यातील शेतकऱ्यांच्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी, मंगळवारी (ता. ४) केंद्रीय पथक उशिरा मोहोळ तालुक्यात पोचले. त्यांनी नागरिकांशी संवाद साधून समस्या जाणून घेतल्या तर अपेक्षाही जाणून घेतल्याची माहिती तहसीलदार सचिन मुळीक यांनी दिली.