Vasudev Phadke: साखळदंडात बांधून ब्रिटिशांनी रस्त्यावर चालवले; सशस्त्र क्रांतीचे आद्य प्रवर्तक वासुदेव बळवंत फडकेंचा केला होता अतोनात छळ

Remembering Vasudev Balwant Phadke: भारतातून इंग्रजांना घालवण्यासाठी वासुदेव फडके यांनी रामोशी, धनगर समाजबांधवांचे सशस्त्र संघटन उभे केले. अटकेसाठी इंग्रजांचा ससेमिरा मागे लागल्याने ते ओळख लपवून अनेक दिवस गाणगापूर परिसरात राहिले.
Portrait of Vasudev Balwant Phadke — the fearless revolutionary who suffered brutal torture under British rule but ignited India’s armed struggle for freedom.

Portrait of Vasudev Balwant Phadke — the fearless revolutionary who suffered brutal torture under British rule but ignited India’s armed struggle for freedom.

Sakal

Updated on

-अप्पासाहेब हत्ताळे

सोलापूर: घटना १४६ वर्षांपूर्वीची आहे. सोलापूरच्या रेल्वे स्थानकावर मोठी गर्दी झाली होती. सशस्त्र क्रांतीचे आद्य प्रवर्तक वासुदेव बळवंत फडके यांना अटक करून सोलापूरवरून नेत असल्याची वार्ता समजल्यामुळे ही गर्दी झाली होती. स्थानकावर रेल्वे आली आणि थांबली. यावेळी सोलापुरातील पत्रकार गोविंदराव काकडे यांनी वासुदेव फडके यांच्यापर्यंत पोचण्यात यश मिळविले. आणि दुसऱ्या दिवशी सोलापुरातील कल्पतरू या वृत्तपत्रात त्याचा वृत्तांत प्रसिद्ध केला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com