

Shiv Sena (Thackeray group) leader Chandrakant Khaire addressing the booth review meeting at Tembhurni, urging strong grassroots coordination.
Sakal
टेंभुर्णी: आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्व पदाधिकाऱ्यांनी मतचोरी रोखण्यासाठी बूथयंत्रणा सक्षम करावी, असे आवाहन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी केले.