Chandrakant Patil : अप्पाजींमुळे लाखो लोकांचा उद्धार: मंत्री चंद्रकांत पाटील; 'बसवारूढ मठाला भेट देऊन दर्शन'

Solapur News : अप्पाजींचे कार्य केवळ त्यांच्या शरीरधारणेपुरते मर्यादित नव्हते, तर त्यांच्या विचारांनी आणि शिकवणींनी पुढील अनेक पिढ्यांपर्यंत प्रकाशमान राहावे, यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे.
Minister Chandrakant Patil offering prayers during his visit to Baswarudha Math, recalling Appaji's contributions.
Minister Chandrakant Patil offering prayers during his visit to Baswarudha Math, recalling Appaji's contributions.Sakal
Updated on

सोलापूर : अप्पाजींनी आपल्या जीवनात लाखो जिवांचा उद्धार केला. ते केवळ एक गुरू नव्हते, तर अनेक कुटुंबांचे आध्यात्मिक मार्गदर्शक, प्रेरणास्रोत होते. मी स्वतःही त्यांच्या मार्गदर्शनाने समृद्ध झालो आहे, असे मत उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com