

Chief Minister Devendra Fadnavis assures follow up for Pandharpur Vijayapura railway line project
Sakal
मंगळवेढा : कर्नाटकातील भाविकाच्या पंढरपूरच्या विठूरायाशी अधिक वेगाने जवळीक साण्याच्या दृष्टीने प्रलंबित असलेल्या पंढरपूर-विजयपूर या रेल्वेमार्गासाठी लक्ष घालून योग्य तो पाठपुरावा करू असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंढरपूर दौऱ्यात दिले.