Solapur News: ७३ अल्पवयीन मातांची प्रसूती; एमएलसीच नाही, साेलापूर महापालिकेच्या दवाखान्यातील धक्कादायक प्रकार!

healthcare system negligence minor delivery cases India: महापालिकेच्या रुग्णालयांत ७३ अल्पवयीन मुलींच्या प्रसूती; अनेक प्रकरणांत एमएलसी नोंदच नाही, आरोग्य यंत्रणेच्या निष्काळजीपणावर गंभीर प्रश्नचिन्ह
Solapur municipal hospital under scrutiny after 73 minor deliveries reported without medico-legal cases.

Solapur municipal hospital under scrutiny after 73 minor deliveries reported without medico-legal cases.

sakal

Updated on

सोलापूर : महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये अल्पवयीन मुलींच्या प्रसूती होत असल्याची गंभीर बाब समोर आली आहे. याबाबत शासनाला दिलेल्या अहवालात तब्बल ७३ अल्पवयीन मातांची नोंद करण्यात आली आहेत. या प्रकरणांमुळे आरोग्य यंत्रणेतील कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. कारवाई टाळण्यासाठी परिचारिकांनी एकत्रित येत महापालिकेत येऊन अधिकारी व पदाधिकाऱ्यांची भेट घेतली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com