Solapur Crime:'जंगडेकर अन्‌ कमलापुरे यांच्यात पुन्हा हाणामारी'; सदर बझार पोलिसांत १३ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Jangadekar–Kamalapure Rivalry Turns Ugly; ‘तुम्ही आमच्याविरुद्ध पोलिसांत तक्रार देता का’ असे म्हणून तेलुगु भाषेत शिवीगाळ केली. तुझा काका समाजाचा अध्यक्ष नाही, माझा भाऊ समाजाचा अध्यक्ष झाला आहे. तुम्हाला कोठे तक्रार करायची ते करा, असे म्हणून त्यांनी शिवीगाळ करून मारहाण केली.
Crime News
Solapur Crime sakal
Updated on

सोलापूर : येथील मोदीखाना परिसरातील जगजीवनराम झोपडपट्टीतील जंगडेकर व कमलापुरे या दोन गटात आठ दिवसांत दुसऱ्यांना हाणामारी झाली आहे. गणेश राम जंगडेकर यांच्या फिर्यादीवरून कमलापुरे कुटुंबातील १३ जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. यापूर्वी कमलापुरे यांच्याकडून फिर्याद दाखल आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com