

CM Devendra Fadnavis addressing a large crowd in Sangola, stressing equal development of villages and cities.”
Sakal
सांगोला: गावांसह शहराचा विकास महत्त्वाचा आहे. केंद्र सरकारच्या मदतीने राज्यातील शहरांचा विकास होत आहे. निवडणुका येत असतात जात असतात मी टीका-टिप्पणी करणार नाही. दोन तारखेला तुम्ही आमची काळजी घ्या, पुढील पाच वर्षे तुमची काळजी घेतल्याशिवाय राहणार नाही, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.